Back to feed
M
Manav Joshi Good_Morning · Marathi · Life

विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

182 likes 77 shares
WhatsApp