M
Manav Kulkarni
life · hindi · life
वैचारीक क्षमता ही विचारा वर अवलंबुन असते... विचार हे अनुभवा वर अवलंबून असते... अनुभव हे आयुष्याच्या सुख दुःखाच्या तडजोडी वर अवलंबून असते... सुख दुःख आयुष्य कसे जगता हयावर अवलंबून असते... म्हणुन तर जगा आणि जगत रहा... कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्याला सामोरे जा..
210 likes
20 shares