A
Aditya Chauhan
Good_Morning · Marathi · Life
☄☄ विचारपुष्प☄☄ फणसाची चवआणि रूप यातला फरक खाणार्याला कळतो. माणसांची पारख ही त्यांच्या रूपा वरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते* ✍🏻 🍁 सुप्रभात 🍁 🍃 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍃
67 likes
9 shares