Back to feed
S
Sahil Bagale humor · marathi · humor

वैज्ञानिक सत्य - घरातील बटन बंद करताना.. एक विशिष्ट बटन बंद केल्यावर जर मी आहे.... असा आवाज आला तर समजुन जा की ते बटन संडासच्या लाइटचं आहे 😂😂😂😄😄😄😅😅😅😆😆

5 likes 11 shares
WhatsApp