R
Rohan Nair
humor · hindi · humor
विज्ञानाचा तास सुरू असतो... मास्तर : सांग बर बंड्या *साखर* आपली सर्वात मोठी शत्रू का असते? बंड्या: कारण हिंदीत तिला *चिनी* म्हणतात आणि विरघळली की तिचा *पाक* होतो. 🤣🤣🤣🤣 😂😂😂
110 likes
72 shares