I
Ishaan Singh
humor · marathi · humor
विज्ञानचे मास्तर- जर गुरूत्वाकर्षण नसेल तर काय होईल? बंड्या- फार गोंधळ होईल, कारण जो केर आम्ही पहिल्या मजल्यावरून खाली टाकतो तो खाली जाण्याऐवजी आमच्या मजल्यावरच अडकेल.
136 likes
85 shares