K
Kabir Kumar
friendship · marathi · friendship
विज्या : बायकोसोबतचे भांडण मिटले का?... रम्या : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत.....😎 विज्या : 😱काय सांगतोस यार.... रम्या : 😎मग काय तर....!! विज्या: नंतर काय म्हणाली ती...❓ रम्या: म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!! 😂😂😂😂😂
202 likes
23 shares