A
Anika Reddy
humor · marathi · humor
वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.. 😨😴😨😴😨😴
54 likes
8 shares