V
Vivaan Bose
shivaji · marathi · shivaji_pride
विटांच्या बळवंतकॉलेज ला जाताना रस्त्या वर प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं..... . . . तेवढ्यात बाजूने जाणारा विचारतो . शिवाजी चौकात ट्रॅफिक हवालदार आहे का बघ रे 😅😅😅😅😅😅😅 💪💪नाद करायचा नाही
33 likes
39 shares