Back to feed
R
Rudra Sharma family · mixed · family

वटपोर्णिमा special … ... सासु - अगं सुनबाई उठ लवकर, आज वटपौर्णिमा ... वडाची पूजा नाही करायची का ??? सुन - मला जाम कंटाळा आलाय, घरीचं करते पूजा, माझा लैपटॉप आणा बरं इकड..... डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट कॉम, ऑनलाइन वडाची पूजा सुरू.. माझे फेरे घालते... 1,2,3,4,5,6,7.. .. आता तुमचे 1,2,3,4,5,6,7.. .. झाली एकदाची वडाची पूजा..... सासु - माझे गं कशाला घातले फेरे, तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की गं आता..... सुन - अय्या खरचं की ... Sorry हं.. Undo करते... . . सुन rocks ... सासु shocks😛😛😛

122 likes 72 shares
WhatsApp