Back to feed
N
Navya Gupta spiritual · marathi · spiritual

वटपौर्णिमा आज आहे... लक्षात ठेवा जास्त भारी साडी भरपूर सोनं घालून जाऊ नका...! नाहीतर शेजारी बाई मनात म्हणेल : "मला पुढच्या जन्मी हिचा नवरा मला मिळु दे देवा...!!" 😇🤣🤣🤣😃😃👌🏻👌🏻

137 likes 44 shares
WhatsApp