A
Aadhya Patel
humor · marathi · humor
वटपौर्णिमे नंतर येणारी बाभळी आमावस्या..😜😜 . हे व्रत पुरुषांनी करायचे असते. . या दिवशी जंगलातील यडी काटेरी बाभळ पाहून तिला तांब्याभर पाणी घालून बायकोच्या कटकटीतून सूटण्यासाठी बाभळीला साबरबोंडाचा नैवद्य दाखवावा. . ज्यांना सकाळ संध्याकाळच्या लेक्चरपासून मुक्ती हवी त्यानी 3 फेरे मारावे..😜 . ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी 5 फेरे मारावेत😝😝 . ज्यांचे पाकिट रोज रिकामे होते त्यांनी 7 फेरे मारावे..😉😉 . कायमच्या मुक्तीसाठी दिवसभर बाभळीला मिठी मारुन बसावे 😂😉😄😃😝😝😂😂
35 likes
41 shares