Back to feed
K
Kabir Reddy humor · marathi · humor

वटपौर्णिमे बद्दल वडाची झाडं भयंकर संतापली आहेत .... त्यांचे म्हणणं आहे , "सात जन्मी हाच नवरा पाहिजे तर नव-याला बांधून ठेवा ना , आम्हाला का बांधून ठेवतात ???🌱🌿🌱😬😀😬😀🤑😛

226 likes 89 shares
WhatsApp