Back to feed
S
Sahil Bhat spiritual · marathi · spiritual

वटपौर्णिमेनंतर येणारी बाभळी आमावस्या🌚 हे व्रत पुरुषांनी करायचे असते 👮🏻 या दिवशी जंगलातील यडी काटेरी बाभळ पाहून तिला तांब्याभर पाणी घालून बायकोच्या कटकटीतून सूटण्यासाठी बाभळीला साबरबोंडाचा नैवद्य दाखवावा 😆😆 ज्यांना सकाळ संध्याकाळच्या लेक्चरपासून मुक्ती हवी त्यानी 3 फेरे मारावे 😅😅ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी 5 फेरे मारावेत 🙃🙃🙃ज्यांचे पाकिट रोज रिकामे होते त्यांनी 7 फेरे मारावे 🤑🤑🤑कायमच्या मुक्तीसाठी दिवसभर बाभळीला मिठी मारुन बसावे😂😂😅😆

89 likes 59 shares
WhatsApp