Back to feed
S
Sara Patel humor · marathi · humor

वटपोर्णिमेनंतर वडाची झाडं भयंकर संतापली आहेत .... त्यांचे म्हणणं आहे , "सात जन्मी हाच नवरा पाहिजे तर नव-याला बांधून ठेवा ना , आम्हाला का बांधून ठेवतात ??? 😂😂😂😜😜😜😜

220 likes 78 shares
WhatsApp