K
Kavya Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
*वाटीभर शिरा समोर बघितला* *अन् लक्षात आलं* *की त्यात रवा, काजू, बदाम* *सगळंच दिसत होतं..* *पण, ज्यामुळे तो शिरा गोड लागतो* *ती साखर कुठे दिसली नाही..* *काही माणसं एखाद्याच्या आयुष्यात* *अशीच असतात जी दिसत नसली* *तरी त्याच्या* *आपुलकीमुळे आणि गोडव्यामुळे* *जीवनालापूर्णत्व मिळतं राहते.* 🙏 🌹*शुभ सकाळ* 🌹🙏
194 likes
2 shares