D
Dhruv Gupta
Good_Morning · Marathi · Life
*वाटीभर शिरा समोर बघितला अन् लक्षात आलं की त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं..* *पण,* *ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही..* *काही माणसं एखाद्याच्या आयुष्यात अशीच असतात जी दिसत नसली* *तरी त्याच्या मुळे गोडवा आणि* *आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळतं राहते.* 🌺🍁🌺 *सुप्रभात* 🌺🍁🌺
156 likes
76 shares