Back to feed
K
Kiara Gupta humor · marathi · humor

विठू:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये..….. विठू:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर डॉक्टर: मग फेविकोल पन आन.... फुकट चिटकवुन देतो!.... रताळ्या!!!😤😤😤😤😝😝😝😝 😀😀😀😀😀😀😀

42 likes 48 shares
WhatsApp