Back to feed
A
Anaya Deshmukh spiritual · hindi · spiritual

विठ्ठलाची मूर्ती पहिली कि तुम्हाला देव आठवतो, मला बायको आठवते कमरेवर हात ठेवून मला लेक्चर देणारी. तिच्या पायाखाली वीट नसते पण वीट येईल इतपत लेक्चर देते..

192 likes 86 shares
WhatsApp