Back to feed
R
Reyansh Yadav Good_Morning · Marathi · Life

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती ?🤔 तो म्हणाला जी आपण दुसर्याच्या 😘"मनात" निर्माण करतो ती महाग जागा...... तिचा 💶भाव करता येऊ शकत नाही. अन् ती एकदा जर 😞गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं...✌ 👈 🍃🍂 शुभ सकाळ🍂🍃 👫 माणसे जोडणे हाच आमचा धर्म👫

140 likes 23 shares
WhatsApp