Back to feed
K
Kavya Pawar Good_Morning · Marathi · Life

*विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती* ?? *तो म्हणाला जी आपण* *दुसर्याच्या 😘"मनात" निर्माण करतो ती महाग जागा*...... *तिचा 💶भाव करता येऊ शकत नाही*. *अन् ती एकदा जर 😞गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं*...✌ 👈 🍃🍂 *शुभ सकाळ*🍂🍃​

51 likes 46 shares
WhatsApp