Back to feed
P
Prisha Das Good_Morning · Marathi · Life

*विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती* ? *तो म्हणाला जी आपण* *दुसर्याच्या "मनात" निर्माण करतो ती महाग जागा*...... *तिचा भाव करता येऊ शकत नाही*. *अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं*.... 💐 शुभ सकाळ 💐

135 likes 62 shares
WhatsApp