A
Avni Joshi
humor · marathi · humor
विडाच्या पानात पावशेर कात ,😍 …रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात .😜 चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,🙂😇 लग्न झालेच नाही तर नाव कशे घेऊ .😛😁😁
35 likes
47 shares