Back to feed
A
Ayaan Malhotra humor · marathi · humor

वडील: उद्या रीझल्ट आहे ना रे? मुलगा: हो... वडील: जर कां नापास झालास, तर तुझा माझा संबंध संपला. दुसऱ्या दिवशी वडील: काय झाला रे रीझल्ट? मुलगा: तूं कोण रे मला विचारणारा? 😡 😃😃😃

33 likes 88 shares
WhatsApp