Back to feed
A
Asha Rao humor · mixed · humor

_ वडील : काय रे ! काल रात्री तू शेजार च्या प्रियाला काय म्हणाला ?? 😳 पक्या : कुठं काय म्हटलं ?? वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली ?😠 पकया : मला काय माहीत ! वडील: हे बघ . . खरं काय ते सांग , नाहीतर . .तुला...लय. . मारीन. . .😡👊 पकया : आता बघा बाबा . . . आपण सकाळी चहा☕ पीत असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . .. . वडील : या चहा प्यायला . . . पकया : दुपारी आपण जेवत🍝 असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . . . .वडील : या जेवायला . . . . पक्या : आता रात्री प्रिया आपल्या घरी आली तेंव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला ... . . . . . . . . . . .वङील कोमात !!- पक्या जोमात !!😁😁😳😛😛😜😝😝. याला म्हणतात New

254 likes 40 shares
WhatsApp