Back to feed
A
Atharv Singh family · marathi · family

वडील त्याच्या लहान मुलाचा अभ्यास घेत असतात ........ . . वडील : ५ नंतर काय येत?? . . मुलगा : ६ , ७ . . वडील : अरे वाह !!! पोरगा हुशार झाला........ मग सांग ७ नंतर काय येत?? . . मुलगा : ८ , ९ , १० . . वडील : अरे वाह !! आणि १० नंतर?? . . . . . . . . . मुलगा : गुल्या , राणी , बादशहा ....... बापाने फॅनला बांधुन मारला😜😜

166 likes 15 shares
WhatsApp