R
Reyansh Malhotra
humor · mixed · humor
वडील : पोरा आमच्या जमान्यात कीती संस्कारी चित्रपट असायचे आणि आता........??? मुलगा : आता सगळे तुमच्या जमानेवालेच पकडले जात आहेत .... 😂😂😂 me too
29 likes
42 shares