Back to feed
S
Sara Nair family · marathi · family

वडील :- बेटा ही कोणती माचीस आणलीस ? एकही जळत नाहीए !😇 . . . . . . . मुलगा : काय बोलताय पापा... मी सगळ्या चेक करुन आणल्याय ! 😜😜😜😋😜😜😜😜  

21 likes 55 shares
WhatsApp