Back to feed
K
Krishna Bose patriotic · marathi · patriotic

वडील बंडूला उपदेश करत असतात - "जुगार खूप वाईट .......आज जिंकलास तर उद्या हरशील ....... . परवा जिंकलास तर तेरवा हरशील ....... यावरुन तुझ्या काय लक्षात आले ? ...." . बंडू :" जुगार एक दिवसाआड खेळावा ......".😂😂😂😂😂😂

189 likes 11 shares
WhatsApp