Back to feed
A
Avni Sharma humor · marathi · humor

*वडील (रागाने)* :- एक काम धड होतं नाही तुझ्याकडून , तुला "कोथिंबीर" आणायला सांगितली होती पण तू "पुदीना" घेऊन आलास. तुला कोथिंबीर आणि पुदीन्यातला फरक कळत नाही? चल चालता हो घरातून.. तू काही कामाचा नाहीस. *मुलगा* :- चला बरोबरच जाऊ घरातून.. *वडील* :- का ? *मुलगा* :- कारण की .... आई म्हणते की ही *मेथी* आहे.. 😂😄😄😄😄😄😅😅

224 likes 30 shares
WhatsApp