N
Navya Agarwal
friendship · mixed · friendship
वडील व मुलातील एक संवाद...😗 वडील: बाळ असा शांत का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का ? मुलगा: नाही ओ पप्पा...सहजच... वडील: अरे मी तुझा मित्रच आहे, बोल...!! मुलगा: "भावा! आयटम iphone 6 मागतेय यार...काही झोल होईल काय?" 😂😂😂😂😜 (वडीलांनी लाथा बुक्यांनी तुडवुन तुडवुन मारला)
168 likes
18 shares