P
Prisha Iyer
humor · mixed · humor
वडीलांनी whatsapp install केले. मुलाला मेसेज पाठवला वडील - जोक पाठव मुलगा- मी अभ्यास करतोय वडील - 😂😂😂😂😂 अजून एक पाठव
193 likes
90 shares