Back to feed
S
Shaurya Reddy humor · marathi · humor

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. . . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . . आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे? . . बंडू रडत रडत, . . . . . . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे

185 likes 83 shares
WhatsApp