Back to feed
D
Dhruv Deshmukh humor · marathi · humor

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबरनिघाले.. . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ? . बंडू रडत रडत, . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे.

187 likes 66 shares
WhatsApp