Back to feed
A
Avni Mehta humor · marathi · humor

वडिल(फोनवरून)- डॉक्टरसाहेब. माझ्या मुलाने पेन गिळला, काय करू? डॉक्टर- मुळीच काळजी करू नका. मी येईपर्यंत पेन्सिल वापरा. 😀😀😁😂😂😃😃😃

25 likes 39 shares
WhatsApp