M
Myra Joshi
family · marathi · family
वाढत्या वयानुसार पत्नी "समजदार होते की हट्टी" ? ........😊 विचार करून उत्तर द्यावे 😄😄 (टिप - प्रश्न मी विचारला आहे मला प्रतिप्रश्न करून अडचणीत आणु नये 33% आरक्षण महिला त्यांची बाजू मांडू शकतात) आपला रविवार आनंदात जावो 😄😄😄
49 likes
37 shares