वृद्धाश्रमात आई वडिलांना सोडून तो पलटत च होता की... . वडिलांनी आवाज देउन सांगितलं, 🤓 बाळा, आपल्या मनात कोणत्या ही प्रकारचे ओझे ठेऊ नकोस...😒 . तुला मिळवण्यासाठी दोन मुलींची हत्या केली होती...😣 शिक्षा तर मिळणारच होती...😔 One Of The Best Message ever .
241 likes
22 shares