Back to feed
V
Vivaan Das friendship · marathi · friendship

विद्यार्थी: गुरुजी, तुम्ही आम्हाला असं रोज रोज का हो मारता? गुरुजी: माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणून! विद्यार्थी :गुरुजी आमचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे; पण त्याचं आम्ही असं प्रदर्शन करत नाही.......

193 likes 3 shares
WhatsApp