R
Rudra Kumar
friendship · marathi · friendship
विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चार पानी निबंध लिहायला सांगितला. विषय होता, "आळस म्हणजे काय?" एका विद्यार्थ्याने चारी पाने कोरी ठेवली आणि शेवटी तीनच शब्द लिहिले, ""यालाच म्हणतात आळस.""
178 likes
72 shares