K
Krishna Rao
friendship · hindi · friendship
विद्यार्धी - मी एक पुस्तक घेऊन गेलो होतो. ते फारच सुमार होते. त्यात काही नंबर आणि एबीसीडी लिहिली होती. त्यात कथेसारखे तर काहीच नव्हतं. ग्रंथपाल - अच्छा, आमच्या ग्रंथालयातून फोनची डिरेक्टरी उचलून घेऊन जाणारे तुम्हीच आहात तर!
126 likes
76 shares