Back to feed
I
Ira Mehta humor · marathi · humor

विदर्भातील जोडप चार वर्षाच्या मुलाला घेऊन पुण्यात राहायला गेल ...! पुणेकर : तुम्हचा लहानसा मुलागा माझ्या मुलाला खराब खराब शिव्या देतोय , त्याला सांगाना काहीतरी . विदर्भकर : त्यात सांगायच काय आहे ? थोडा मोठा होवू द्या त्याले चांगल्या चांगल्या शिवा देईल तो , ,☺☺☺☺☺

196 likes 89 shares
WhatsApp