S
Shaurya Chauhan
family · marathi · family
वेबदुनिया पत्नी- तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? पती- तू किती भोळी आहेस गं. माझ्या डोळ्यात पाहून तुला माझं मन वाचता येत नाही का? पत्नी- मी कशी वाचणार? तुम्हाला तर माहितीये ना मला वाचता येत नाही म्हणून.
238 likes
62 shares