M
Manav Chauhan
humor · marathi · humor
विमाना मधे एक ऐअर होस्टेस अटॅक येवून मरता मरता वाचली जेव्हा एक मुलगा बोल्ला...! : : : : : : : : : : ओ बाई "टोलनाका" आला की विमान साईडला लावा गाय छाप घ्यायची आहे...! 😂😂😂😬😂😬😂😂
52 likes
45 shares