A
Anaya Reddy
Good_Morning · Marathi · Life
*विमानाला सुद्धा उडण्या अगोदर,* *धावपट्टी वर वेगाची सीमा गाठण्या पर्यंत* *धावावे लागते, तेंव्हा कुठे जाऊन ते आकाशात* *भरारी मारु शकते, उडू शकते.*🌹🌹🌹 *आयुष्याचा सुद्धा हाच नियम आहे, सुखाच्या आकाशात* *उडण्या अगोदर दुखाच्या धाव पट्टीवर तुम्हाला, सह नशीलतेची* *सीमा गाठावीच लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही सहज आनंदाची भरारी घेऊ शकत नाहीत.....*🌷🌷🌷 शुभ सकाळ🌹🌹🌹
247 likes
86 shares