Back to feed
D
Dhruv Pawar Good_Morning · Marathi · Life

*विमानाला सुद्धा उडण्या अगोदर धावपट्टी वर वेगाची सीमा गाठण्या पर्यंत धावावे लागते..* *तेंव्हा कुठे जाऊन ते आकाशात भरारी मारु शकते* *आयुष्याचा सुद्धा हाच नियम आहे सुखाच्या आकाशात उडण्या अगोदर दुखाच्या धाव पट्टीवर तुम्हाला सहनशीलतेची सीमा गाठावीच लागेल त्याच्याशिवाय तुम्ही आनंदाची भरारी घेऊ शकत नाहीत*... 💐💐शुभ सकाळ 💐💐

176 likes 61 shares
WhatsApp