Back to feed
R
Rohan Agarwal humor · marathi · humor

व्याकरणाच्या तासिकेला बाईंनी मोरूला विचारलं, ""काय रे, "मी सुंदर आहे" या वाक्याचा "काळ" कोणता?"" बाईंच्या चेहेर्‍याकडे पाहून मोरू म्हणाला, "भुतकाळ."

184 likes 21 shares
WhatsApp