K
Kunal Bose
patriotic · marathi · patriotic
व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील. पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे! आखील भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना.😀😀
25 likes
6 shares