A
Avni Patel
humor · marathi · humor
व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील. पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे!!! - भर रे तू 🍻🍻 😂😂😂 👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻
29 likes
73 shares