R
Rohan Pawar
humor · marathi · humor
व्यावहारिक सल्ला जेननेक्स्टचे तत्त्वज्ञान - पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत, पण सायकलवर बसून रडण्यापेक्षा बीएमडब्ल्यूमध्ये बसून रडणे केव्हाही चांगले! प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डचा एक गमतीदार कोट- काही जण जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, तर काही जण जेव्हा जातात तेव्हा आनंद निर्माण होतो.
152 likes
85 shares