T
Tara Kapoor
friendship · marathi · friendship
वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..." "प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !", विद्यर्थ्यांने उत्तर दिलं. शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेले नसताना उत्तर बरोबर आल कस... ?
149 likes
28 shares